Surprise Me!

म्हणून ट्रेन धीम्या गतीने धावू लागल्या | पहा हा विडियो | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

आज निसर्गाची अनोखी भेट चाकरमान्यांना मिळाली. काही अंशी असणाऱ्या हवेतील गारव्या सोबतच धुके ही अनुभवण्यास मिळाले. धुके दाट असल्याने ट्रेनचा वेग मर्यादित करून धिम्या गतीने चालत होत्या. <br /><br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon